नागद्वार येथे भागवत कथेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:40 AM2021-01-20T04:40:05+5:302021-01-20T04:40:05+5:30

श्रीमद भागवत कथा ग्रथाचे वाचन ह.भ.प. अवधूत महाराज रनमाळे यांच्या सुश्राव्य वाणीतून सकाळी ९ ते १२ व दुपारी ...

Organizing Bhagwat Katha at Nagdwar | नागद्वार येथे भागवत कथेचे आयोजन

नागद्वार येथे भागवत कथेचे आयोजन

googlenewsNext

श्रीमद भागवत कथा ग्रथाचे वाचन ह.भ.प. अवधूत महाराज रनमाळे यांच्या सुश्राव्य वाणीतून सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ या कालावधीत होणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात होत असलेल्या या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

---------------

संत झोलेबाबा यात्रोत्सवाची तयारी

शेलूबाजार : येथून जवळच असलेल्या चिखली येथील संत झोलेबाबा संस्थानचा यात्रोत्सव २१ जानेवारीपासून सुरू होत आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी टाळून हा यात्रोत्सव साध्या पद्धतीनेच होणार असून, त्यासाठी मंगळवारपासून मंदिर परिसरात साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली.

Web Title: Organizing Bhagwat Katha at Nagdwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.