शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये २१ फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 20:49 IST

वाशिम: शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २६ फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘आत्मा’ यंत्रणेचा पुढाकारशेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २६ फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.कृषि महोत्सवाअंतर्गत शासनाचे शेती व शेतीपुरक व्यवसायाशी निगडीत सर्व विभाग  सहभागी होणार आहेत. शेतकरी, उत्पादक कंपनी, सेंद्रीय शेतीगट, शेतकरी बचत गट, शेतकरी महिला बचत गटांनी या महोत्सवात आपला माल विक्रीकरिता आणल्यास त्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. विविध स्वरूपातील कृषी निविष्ठा व औजार यंत्र कंपन्या देखील कृषि प्रदर्शनीत सहभागी होतील, तसेच पशुपक्षी प्रदर्शनही यावेळी होणार आहे. कृषीसंबंधीत विविध विषयांवरील प्रशिक्षण व चर्चासत्रांचेही आयोजन यानिमित्ताने केल्या जाणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या वतीने देण्यात आली. कृषि महोत्सवात सहभागी होणाºया शेतकºयांनी तूर, मूग, उडिद, कडधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मसाला पदार्थ, संत्रा, आंबा, पेरू, सिताफळाचे ज्यूस, भाजीपाला असे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करावे. जेणेकरून त्याची चांगली विक्री होऊन शेतकºयांना चांगली मिळकत होऊ शकते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘आत्मा’ अथवा नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती