शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम  जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:33 IST

वाशिम - राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा कारागृहात गुरूवारी जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बंदी व कैद्यांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देतंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखूजन्य पदार्थाच्या  दुष्परिणामाबाबत जनजागृती 

वाशिम - राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा कारागृहात गुरूवारी जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बंदी व कैद्यांची तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय तंबाखून कार्यक्रम कक्ष व राष्ट्रीय मौखीक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाचेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.ए.राऊत, अतिरिक्त  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे.एम. जांभरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा कारागृह अधिक्षक  आर. एस. चांदणे, प्रमुख पाहुणे म्हणून तुरूंग अधिकारी एस. एस. हिरेकर, ए.व्ही. वानखेडे, ए.एस. पंडीत आदी   उपस्थित होते. कार्यक्रमाचे समुपदेशन राम सरकटे म्हणाले की, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर कुठे तरी प्रतिबंध बसावा व कर्करोगाचे  प्रमाण कमी व्हावे याकरिता तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन केले. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. सामान्य रूग्णालयाचे दंत चिकित्सक डॉ.एम.व्ही.वराडे यांनी कैदी व बंद्यांची मौखीक आरोग्य तपासणी केली. सामान्य रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ता रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या  व्यसनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध अधिनियम २००३ याबद्दल माहिती दिली. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक आर. एस. चांदणे यांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या  दुष्परिणामाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी व कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसावा याबाबत लोकांमध्ये जाणिवजागृती व्हावी याकरिता आरोग्य विभागाचा हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे, असे  सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा कारागृहाचे  अधिकारी रणजीत पवार, सुभेदार श्रीराम माल्टे, पोलीस कर्मचारी सुभाष आठवले, मुरलीधर ठाकरे व कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.