शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील शौचवारी पडणार महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:10 IST

Open defecation News उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईची मोहीम जिल्हा स्वच्छता विभागाने हाती घेतली आहे.

वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात गुड मॉर्निंग पथक गठित झाले असून, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईची मोहीम जिल्हा स्वच्छता विभागाने हाती घेतली आहे.वाशिम जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झालेला आहे. तथापि, हागणदरीमुक्त गावांत उघड्यावर शौचवारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाची कारवाई ठप्प झाली होती. कारवाईची मोहिम नसल्याने नागरीकही मोठ्या संख्येने उघड्यावर शाैचास जातात. ग्रामीण भागात अनेकजण उघड्यावर शौचास जात असल्याचे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे. यावर नियंत्रणासाठी वाशिम जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता निगराणी समिती नियुक्त करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना १ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार गावोगावी ग्राम स्वच्छता निगरानी समिती स्थापन केली जात आहे. उघड्यावर शौचास जाताना गुड मॉर्निंग पथक तसेच स्वच्छता निगरानी समितीच्या निदर्शनात आल्यास ५०० रुपयांपेक्षा अधिक दंड आकारण्यात येणार आहे. यानंतरी संबंधित व्यक्ती  उघड्यावर शौचास जाताना आढळून आला तर वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा स्वच्छता कक्षाने सोमवारी दिला. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान