शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ६७,१८७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही ऑनलाईन शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 11:26 IST

६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे अद्याप वर्ग सुरू झाले नसून, आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत तर दुसरीकडे आॅनलाईन शिक्षणासाठी अद्याप ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नाही. या विद्यार्थ्यांना आता १०, १० चे गट करून समुदाय पद्धतीने शिकविले जाणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ३१ आॅगस्टपर्यंतही वर्ग सुरू होणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील आॅनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एकूण विद्यार्थी संख्या दोन लाख ६६ हजार ९४८ आहे. यापैकी अद्याप ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत तर १ लाख ९९ हजार ७६१ विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहे. ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नसल्याने, या बाबीची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. या विद्यार्थ्यांना दहा, दहाचे गट करून संबंधित शिक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून शिकवावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या.दोन लाख ६६ हजार ९४८पैकी ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध नाहीत तर १ लाख ९९ हजार ७६१ विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहे. साधने उपलब्ध नसणाºया विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने शिकविले जाईल.- अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र