शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेस एक वर्ष मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:47 IST

वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.

वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.२०१८-१९ च्या खरिप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ही नविन योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गंत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्ष माहे मे ते नोव्हेंबरपर्यंत आहे. यावर्षी दुष्काळसदृष परिस्थीती असल्यामुळे तसेच योजनेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याने विहित कालावधीत फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गंत फळबाग लागवडीच्या कालावधीस मुदतवाढ देण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या योजनेस एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. 

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला शासनाकडून वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी या संधीचा लाभ घ्यावा, म्हणून प्रयत्न करण्यात येतील.-शितल नांगरे, कृषी अधिकारी, मंगरुळपीर (शासकीय रोपवाटिका)

टॅग्स :washimवाशिमBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरgovernment schemeसरकारी योजना