शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पश्चिम वऱ्हाडातील ७२० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 16:00 IST

७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

वाशिम - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पश्चिम वºहाडातील ७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने पोलीस दलावर मोठा ताण असतो. बदलत्या काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुपही बदलत आहे. काही गावांत आपसी वाद, गटतट व स्पर्धेतून वादही निर्माण होण्याची शक्यता बळावते. गणेशोत्सवादरम्यान गावातील सामाजिक सलोखा, सद्भावना वाढीस लावणे आणि गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल ठेवण्यासाठी सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासंदर्भात पोलीस व महसूल विभागातर्फे गावकऱ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला पश्चिम वºहाडातील जवळपास ७०० गावांनी प्रतिसाद देत ‘एक गाव-एक गणपती’ हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. वाशिम जिल्ह्यात २१०, बुलडाणा जिल्ह्यात २५३, अकोला जिल्ह्यात जवळपास २३५ अशा गावांत ‘एक गाव-एक गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस लागण्याबरोबरच बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण यासह समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे. 

 

 

टॅग्स :washimवाशिमGanesh Mahotsavगणेश महोत्सव