शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:34 IST

Accident News : गजानन शामा चव्हाण (३५) याचा मृतदेह शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चांडस येथे नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावर असलेल्या चांडस गावानजीक अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना ७ जून रोजी सकाळी उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, डोंगरकिन्ही येथील रहिवासी गजानन शामा चव्हाण (३५) याचा मृतदेह शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चांडस येथे नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर आढळून आला. त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याची तक्रार नातेवाइकांनी शिरपूर पोलिसात दाखल केली. तत्पूर्वी बिट जमादार राजू वानखेडे, कृष्णा नागरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांचा मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस करीत आहे.(वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात