कारंजा लाड (वाशिम) : ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार १२ ऑक्टोबर रोजी सांयकाळच्या सुमारास सोहळ फाट्याजवळ घडली. नरेश तुरक (२२) असे मृतकाचे नाव असून, तो गायवळ ये थील रहिवासी होता. चेतन ठाकरे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.
दुचाकी-ट्रक अपघातात एक ठार
By admin | Updated: October 13, 2014 01:59 IST