शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:34 IST

शिरपूर जैन : अमरावतीवरुन परतूरकडे जाणारी बस आणि विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना चांडस येथे २२ आॅक्टोंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसुळ जि.अकोला असे मृतकाचे नाव आहे. 

ठळक मुद्देचांडस फाट्यानजीकची घटना अकोला जिल्ह्यातील मृतक

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : अमरावतीवरुन परतूरकडे जाणारी बस आणि विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना चांडस येथे २२ आॅक्टोंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसुळ जि.अकोला असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर पोलिस स्टेशनच्या हददीत येणाºया औरंगाबाद-नागपूर दु्रतगती मार्गावरून रविवारी एम.एच.२० बीएल १७०८ ही राज्य परिवहन मंडळाची बस अमरावतीवरुन परतूरकडे जात होती. यावेळी मेहकरकडून येणाºया दुचाकीस्वाराने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, चांडस गावानजीक सदर दुचाकीची बसला जबर धडक लागली. या अपघातात दुचाकी वाहन पूर्णपणे बसच्या खाली घुसले होते. यामध्ये दुचाकीस्वार सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसूळ जि.अकोला हा जागीच ठार तर ज्ञानेश्वर राठोड रा. मरसूळ ता. पातूर हा गंभीर जखमी झाला. जखमीला शिरपूर पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेव्दारे उपचारासाठी वाशिम येथे पाठविले. दुचाकीस्वाराने कानात ईअर फोन लावलेला असल्याचे पोलिस व प्रत्यक्षदर्शीनंी सांगितले. या अपघातात बस पूर्णपणे रस्त्याच्या कडे उतरली होती. सुदैवाने बसमधील कुणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिपणे, पोहेकाँ माणिकराव खानझोडे, पो.काँ. रमेश मोरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात