शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:52 IST

वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात २३ जुलै रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्दे‘विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल’चा जयघोष, टाळमृदंग विणेचा नाद करीत विठ्ठल नामाचा गजर झाला.  वाशिम शहरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी माथा टेकविला. शहरातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूख्मिनींच्या वेशभूषा साकारल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात २३ जुलै रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.‘विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल’चा जयघोष, टाळमृदंग विणेचा नाद करीत विठ्ठल नामाचा गजर झाला.  वाशिम शहरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी माथा टेकविला. शुक्रवार पेठ, विठ्ठल मंदिर व देवपेठ मधील विठ्ठल मंदिरासह, आयुडीपी, लोटांगण महाराज संस्थान, शहरातील विविध भागातील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासून अभिषेक, महाआरती, पूजन, भजन किर्तन, हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रम व उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. शहरातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूख्मिनींच्या वेशभूषा साकारल्या. रिसोड येथे श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. करण्यात आले आहे. हरिपाठ, अभिषेक, हवन पठण, फराळाचे वितरण करण्यात आले. संत गजानन महाराज मंदिर परिसरातील विठ्ठल रुख्मिनी मंदिरात दर्शनाकरिता भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता अगोदरच शिस्तबध्द नियोजन केले होते. मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, शिरपूर, शेलुबाजार, अनसिंग यासह प्रमुख गावांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.

टॅग्स :washimवाशिमAshadhi Ekadashiआषाढी एकादशी