शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या १०२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:09 IST

CoronaVirus in Washim जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता १०२ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शुक्रवारी चौघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता १०२ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी २८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात मैराळडोह, वाघी बु., तोंडगाव आणि कारंजा लाड येथील प्रत्येकी १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८९६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४१३३ जणांनी कोरोनावर मात केली, तर ६६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या स्थितीनुसार कोरानामुळे मृत्यूंचे प्रमाण घटत असल्याचे दिसले तथापि, शुक्रवार ९ आॅक्टोबर रोजी कोरोना संसर्ग झालेल्या चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ झाली असून, जिल्ह्यातील आजवरील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आता १०२ झाली आहे.दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी जिल्हयात आणखी २८ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील चंडिकावेस येथील १, कारागृह परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील १, टिळक चौक येथील १, राजनी चौक येथील १, साई नगर येथील १, पंचशील नगर येथील १, उमरा कापसे येथील १, देपूळ येथील १, खंडाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, म् वनोजा येथील १, हिरंगी येथील ३, मोहरी येथील ४, धानोरा खुर्द येथील २, नागी येथील १, रिसोड शहरातील १ व्यक्ती मिळून २८ जण कोरोना बाधित आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम