शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा चार हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:58 IST

शिम येथील ५० वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाल्याने मृतकाचा आकडा ८३ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी रुग्णसंख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडला. दिवसभरात नव्याने ८२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या ४०१७ वर पोहचली असून, यापैकी ७१९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, वाशिम येथील ५० वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाल्याने मृतकाचा आकडा ८३ झाला आहे.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये शनिवारी ८२ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १०, शिक्षक कॉलनी १, आययुडीपी कॉलनी येथील १, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, लाखाळा परिसर १, शुक्रवार पेठ येथील २, जुनी नगरपरिषद परिसर २, करुणेश्वर मंदिर परिसर १, देवपेठ येथील २, विनायक नगर येथील १, माधवनगर येथील १, पोलीस वसाहत परिसर १, मोहजा रोड १, तामसी १, काजळंबा १, मालेगाव शहरातील ८, कवरदरी १, शिरपूर जैन २, घाटा १, जामखेड १, वाघळूद १, बोरगाव १, मंगरूळपीर शहरातील १०, पिंप्री अवगण ४, भडकुंभा १, मोहरी येथील १, रिसोड शहरातील २, गणेशपूर २, पिंप्री सरहद १, गोवर्धन येथील ३, करडा १, कारंजा लाड शहरातील बालाजी नगरी १, शिक्षक कॉलनी येथील १, हिवरा लाहे येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, गिर्डा येथील अशा ८२ जणांचा मसावेश आहे.आता एकूण कोरोनाबाधित रुग्ण ४०१७ झाले असून, यापैकी ३११४ जणांनी कोरोनावर मात केली. आता ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यूसप्टेंबर महिन्यात कोरोनाबळींची संख्याही वाढत आहे. शनिवारी वाशिम येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत कोरोनामुळे ८३ जणांचे मृत्यू झाले असून, एका जणाने आत्महत्या केली आहे. 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या