शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

By संतोष वानखडे | Updated: January 15, 2024 19:07 IST

वाशिमात भूमि हक्क परिषद.

 वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. देशाचे संविधान कोणिही बदलू शकत नाही. मात्र संविधान बदलत असल्याबाबत काँग्रेस व विरोधी पक्ष हे जनतेची व समाजाची दिशाभूल करीत असल्याचे टिकास्त्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी १५ जानेवारी रोजी वाशिम येथील भूमि हक्क परिषदेत सोडले.

स्थानिक वाटाणे लॉन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने आयोजित आयोजित भूमि हक्क परिषदेचे उद्घाटक म्हणून ना. रामदास आठवले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे (आ.) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे होते. पुढे बोलताना ना. आठवले म्हणाले, देशाचे संविधान अबाधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन चालत आहेत, सर्वांना न्याय देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कडूबाई खरात यांनी भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. परिषदेला मोठ्या संख्येने रिपाईचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाभरातून आलेले नागरीक उपस्थित होते. भूमिहीनांना जमिनी देण्याची मागणी रेटणार

भूमि हक्क परिषदेच्या मध्यमातुन आपन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेवुन कष्टकरी, भूमिहीन दलित समाजातील लोकांना जमिन देण्याची मागणी आपण रेटणार असल्याचे आश्वासन ना. आठवले यांनी दिले. प्रलंबित वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाबाबत निधिसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच, वाशिम-जालना या लोहमार्गासाठी सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची शिष्टमंडळज्ञसोबत लवकरच भेट घेऊ, असेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम