शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वाशिम जिल्हयात आणखी नऊ जणांचा मृत्यू; ७१८ कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 11:36 IST

Corona Cases in Washim : नऊ जणांचा मृत्यू तर ७१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी नऊ जणांचा मृत्यू तर ७१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबळीचा आजचा आकडा हा आजवरचा उच्चांकी ठरला आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४४७६ वर पोहोचला आहे. ४८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला तर ७१८ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट ३, अकोला नाका ३, चामुंडादेवी परिसरातील १, चांडक ले-आऊट ३, छत्रपती शिवाजी नगर ३, सिव्हील लाईन्स -१७, दत्त नगर -२, ध्रुव चौक -१, ड्रीमलँड सिटी -१, गाडे ले-आऊट -१, गणेश नगर -१, गव्हाणकर नगर -१, गोंदेश्वर -१, गुरुवार बाजार -१, आयसीआयसीआय बँक - १, आयटीआय कॉलेज - १, आययुडीपी कॉलनी -१३, जुनी नगरपरिषद जवळील २, कलाम नगर -१, काळे फाईल -४, खोडे माऊली -२, लाखाळा -१२, लोनसुने ले-आऊट -१, महाराष्ट्र बँक - २, महात्मा फुले चौक -१, महावीर चौक -१, माहूरवेस -१, मानमोठे नगर -१, नालंदा नगर -४, नवीन आययुडीपी कॉलनी -२, पंचशील नगर -१, पाटणी चौक -२, पोलीस वसाहत -३, पुसद नाका -४, रेल्वे स्टेशन-१, विश्रामगृह - १, रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट -१, समता नगर -१, संतोषी माता नगर -२, श्रावस्ती नगर -२, शुक्रवार पेठ -५, सिंधी कॅम्प -२, माधव नगर -१, जानकी नगर -१, सामान्य रुग्णालय - ४, सुदर्शन नगर -१, विनायक नगर -१, विठ्ठलवाडी -१, शहरातील इतर ठिकाणचे ७, अडोळी २, अनसिंग ४, असोला जहांगीर १, बाभूळगाव -१, चिखली -१, धानोरा -१, धुमका -१, फाळेगाव -१, गुंज -३, हिवरा रोहिला -२, जांभरुण भिते -१, जांभरुण परांडे -३, काजळंबा -२, कळंबा बोडखी -१, कळंबा महाली -१, कार्ली -२, काटा -३, खंडाळा -२, किनखेडा -३, कोंडाळा झामरे -१, मसला -२, सावरगाव मोंटो कार्लो कॅम्प -२१, मोतसावंगा -१, नागठाणा -५, पांडव उमरा -१, पिंपरी -१, साखरा -१, सावळी -१०, सावंगा -१, सायखेडा -१, सोनखास -१, तांदळी -५, उमराळा -१, वाघी -१, वाघजाळी -१, वाळकी जहांगीर -१, वारला -२, इलखी -१, वाई -१, मालेगाव शहरातील ५, अमानवाडी १, दापुरी कॅम्प १, ढोरखेडा १, डोंगरकिन्ही ८, एकांबा -१, इराळा समृद्धी कॅम्प -१५, जऊळका -१, मेडशी -१, नागरतास -१, शिरपूर जैन -८, सोमठाणा -२, वसारी -१, गिव्हा कुटे -१, मुठ्ठा -१, रिसोड शहरातील ५६, आसेगाव पेन २, बेलखेडा  २, भोकरखेडा -१, चिंचाबापेन -२, चिखली -३, चिंचाबा भर -१, देऊळगाव -१, घोटा -२, गोभणी -१, गोहगाव -१६, गोवर्धन ८, हराळ १, जांब -१, कंकरवाडी -१, करडा -१, केनवड -१२, खडकी -१, कोयाळी -६, कुकसा -१, कुऱ्हा -४, लिंगा -२७, मसला पेन -१, नेतान्सा -२, मिझार्पूर -१, मोप -५, मोरगव्हाण -८, नंधाना -४, निजामपूर -१, पळसखेड -२, पिंप्री सरहद -१, रिठद -३७, शेलगाव -३, शेलू खडसे -१, वाकद -२, येवता -३, वनोजा -२, येवती -२, व्याड -३, एकलासपूर -१, खडकी सदार -१, मंगरूळपीर शहरातील १५, आसेगाव ३, लाठी १, मुतीर्जापूर -२, पिंप्री अवगण -१, शेलूबाजार -२, भूर -१, चेहल -४, चिचखेडा -१, चिखलागड -२, दाभा -१, दाभाडी -१, धानोरा -३, घोटा -१, गिंभा -१, जनुना -१, जोगलदरी -१, कासोळा -१, खापरदरी -१, लावणा -१, मानोली -१, शहापूर -१, सनगाव -२, सावरगाव -३, शेंदूरजना -५, सोनखास -३, वसंतवाडी -४, वनोजा -२, झडगाव -१, नांदखेडा -१, कारंजा शहरातील २२, गायवळ -१, गिर्डा -१, किनखेड -१, वाघोला -१, कामरगाव -२, दापुरा -१, कामठवाडा -१, कोळी -२, पोहा -१, शहा -१, सोहळ -१, सुकळी -२, वाढवी -१, वाल्हई -१, उंबर्डा -१, मानोरा शहरातील ८, आमगव्हाण -२, ढोणी -३, शेंदूरजना -६, भुली -१, धामणी -१, गादेगाव -१, गुंडी -१, कारखेडा -२, कोंडोली -२, रोहणा -६, रुद्राळा -१, रुई गोस्ता -१, साखरडोह -१, शेंदोना -२७, सिंगडोह -२, वाईगौळ -३, वरोली -२, विठोली -२, वरुड -१, आमदरी -१, गिर्डा -१, हत्ती -१, हिवरा बु. -२ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या