शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत नवीन १० गटांसाठी अर्ज मागविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:12 IST

वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन २०१७-१८ अंतर्गत वाशिम जिल्हयात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड करण्याकरीता २७ आॅगस्टपर्यंत पात्र संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालय वाशिमच्यावतीने करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गटशेती, शेतीला आधुनिकतेची जोड देणे, विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.आता जिल्ह्यात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन २०१७-१८ अंतर्गत वाशिम जिल्हयात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड करण्याकरीता २७ आॅगस्टपर्यंत पात्र संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालय वाशिमच्यावतीने करण्यात आले.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गटशेती, शेतीला आधुनिकतेची जोड देणे, विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. आता जिल्ह्यात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले. सदर संस्थेकडे तांत्रिक, विपणन व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. कमीतकमी १० स्थानिक गटांसाठी काम करण्याची क्षमता एकूण ५०० शेतकºयांची यादी जोडणे अनिवार्य आहे. कायदेशिररित्या संस्था, आर्थिकदृष्टया सक्षम असणे गरजेचे तसेच 3 वर्षाचा  लेखापरिक्षीत अहवाल आवश्यक राहणार आहे. कोणत्याही संघटनेच्या किंवा शासनाच्या काळया यादीत सदर संस्थेचे नाव नसावे. त्यासाठी स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. संस्थेचे स्वत:चे मुख्यालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी काम करावयाचे असल्यास अथवा प्रस्तावित केल्यास त्याठिकाणच्या शाखा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व अनुषंगीक माहिती देणे आवश्यक आहे. आॅनलाईन प्रक्रियेसाठी पुरेशी मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. याशिवाय अन्य सोयीसुविधा व अटी पूर्ण करणाºया संस्थेने प्रादेशिक परिषदेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, वाशिम यांच्याकडे २७ आॅगस्ट २०१८ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन आत्मा कार्यालयाने केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती