शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - शैलेश हिंगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:27 IST

गावांच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून अधिकारी, पदाधिकाºयांनीही प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाणी फाऊंडेशनकडून जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ३४ आणि मंगरूळपीर तालुक्यातील १९ अशा एकंदरित ५३ गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. दरम्यान, गावांच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून अधिकारी, पदाधिकाºयांनीही प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवार, २ मार्च रोजी पार पडलेल्या अधिकारी, पदाधिकाºयांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार, तालुका कृषी अधिकारी वाळके, कांबळे, कारंजाचे गटविकास अधिकारी तापी, वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी, मुनेश्वर, उमेद प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक खुजे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. हिंगे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेत समाविष्ट सर्वच गावांमधील प्रत्येकी पाच जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत संबंधित त्या-त्या ठिकाणच्या अधिकारी, पदाधिकाºयांनीही जाऊन प्रशिक्षण घ्यावे. तेव्हाच खºयाअर्थाने गाव समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न होतील, असे हिंगे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व कृषी सहायकांसह मी देखील प्रशिक्षणास आवर्जून जाणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी दिली. स्पर्धेचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे यांनी केले; तर तालुका समन्वयक सुभाष गवई यांनी आभार मानले

टॅग्स :washimवाशिम