शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये नव्या वर्षात सुरू होणार ‘एनसीसी’ बटालियन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:49 IST

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार असून त्याठिकाणी दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये एकता, देशप्रेम आणि शिस्त निर्माण व्हावी, या उद्देशाने १५ जुलै १९४८ पासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एन.सी.सी. सुरू करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिम जिल्ह्यालाही एन.सी.सी. बटालियन मंजूर होते; मात्र पर्याप्त जागेअभावी हा प्रश्न प्रलंबित होता. विद्यमान जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या प्रयत्नांमुळे तो आता निकाली निघाला असून नव्या वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार असून त्याठिकाणी दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी एन.सी.सी.मध्ये दाखल आहेत. त्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण मिळावे, यासाठी एन.सी.सी. बटालियन आवश्यक होते. त्यास अनेक वर्षांपूर्वी मंजूरी देखील मिळाली; मात्र पर्याप्त जागेसह अन्य सुविधांअभावी हा प्रश्न प्रलंबित होता.दरम्यान, शासनाकडे सलग पाठपुरावा करून तथा वाशिम-रिसोड रस्त्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विनावापर पडून असलेल्या जागेस मंजूरी मिळवून तिथे एन.सी.सी. बटालियन सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. नव्या वर्षात आर्मीची विशेष चमू वाशिममध्ये दाखल होऊन जिल्ह्यातील ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :washimवाशिम