शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची कमाल, काकडीलाच फुटले पान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:17 IST

निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे. 

पार्डी ताड येथील प्रकार: शेतकरीही अवाकलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निसर्गाच्या विविध कला कोणत्या रुपात पाहायला मिळतील, ही कल्पना करणे कठीण आहे. सजीवसृष्टीत मानवाला अचंब्यात टाकण्याºया अशा अनेक नैसर्गिक घटना घडल्या आहेत. निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील शेतकरी शंकर ठाकरे हे दरवर्षी विहिरीतील पाण्याच्या आधारे भाजीपाला पिके घेतात. वांगी, भेंडी, कोथींबीर, मेथी आदिंसह काकडीचीही लागवड ते करतात. यंदा त्यांनी त्यांच्या शेतात काकडीची लागवड केली असून, आता त्यांच्या शेतात काकड्याही फुलत आहेत. त्यांच्या याच शेतातील काकडीच्या एका वेलीवर एका काकडीलाच पान फुटले आहे. काकडीच्या खालच्या भागातून हे पान उगवले असून, ते आता चांगलेच मोठे झाले झाले आहे. हा अजब प्रकार सर्वांचे लक्ष वेधत आहे. साधारण: निसर्गाच्या चमत्कारीक घटनांत जुळी, तिळी मुळे होणे, एकाच बाळाला दोन डोके असणे, गुरांना पाठीवर अवयव असणे, तसेच जुळी फळे, फुले आदि प्रकार पाहायला मिळतात; परंतु फळातून पान उगवण्याचा प्रकार बहुधा पहिलाच असावा, असे वाटत आहे.

टॅग्स :washimवाशिमNatureनिसर्ग