शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३१४ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 18:28 IST

४३८१ प्रकरणांवर सुनावणी घेऊन ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विविध स्वरूपातील ४३८१ प्रकरणांवर सुनावणी घेऊन ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. १.२३ कोटी रुपये रक्कमेचे निवाडे पारित करण्यात आले.राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी डॉ. रचना आर. तेहरा, एस.पी. शिंदे, स्वाती फुलबांधे, पी.एस. नेरकर, डॉ. यू.टी. मुसळे, जी.बी. जानकर, एम.एस. पौळ, एस.पी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण ४३८१ प्रकरणे सुनावणीस ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १.२३ कोटी रुपयांचे निवाडे पारित करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचाºयांनी सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय