शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदीसाठी नाफेडला हवे ग्रेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:26 IST

वाशिम : नाफेडच्या सोयाबीन हजारो खरेदीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तथापि, ग्रेडर नसल्याने खरेदीला अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नाफेडच्या सोयाबीन हजारो खरेदीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तथापि, ग्रेडर नसल्याने खरेदीला अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही. अकोला व वाशिम जिल्ह्यात सोयाबीन खरेदीस सुरुवात करण्यासाठी ग्रेडर उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी नाफेडच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे.यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सोयाबीनचे दर पाडून व्यापारी खरेदी करीत असल्याने शेतकºयांनी नाफेडची खरेदी सुरू करण्याची मागणी केली. त्यावर शासनाच्या निर्देशानुसार ११ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली. या अंतर्गत वाशिम आणि अकोला जिल्ह्यात १६ हजारांहून अधिक शेतकºयांनी नोंदणी केली. शासनाकडून सोयाबीनला ३३९९ रुपये प्रति क्विंटलचे हमीदर निश्चित करण्यात आले असताना बाजारात अधिकाधिक २२००० रुपये प्रति क्विंटलने त्यातही मोजक्याच्या प्रमाणात या भावात सोयाबीन खरेदी करून शेतकºयांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न होत असताना नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात झाली नाही. प्रत्यक्षात ही खरेदी करताना शेतमालाची प्रतवारी निश्चित करण्यासाठी ग्रेडरची आवश्यकता असते आणि अकोल, वाशिम जिल्ह्यात यासाठी ग्रेडरच नसल्याने सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात होऊ शकली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. 

सोयाबीनची खरेदी करण्यासाठी ग्रेडरची आवश्यकता आहे. ग्रेडरच्या नियुक्तीचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविला आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव मंजूर होताच. अकोला, वाशिममध्ये सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे.-देवेंद्र शेकोकारजिल्हा मार्केटिंग अधिकारी

टॅग्स :washimवाशिमAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती