शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील नाफेड केंद्रावरील सोयाबीनचे चुकारे प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:43 IST

वाशिम: शासनाने नाफेड केंद्रावर विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विकणाऱ्या  ५० पेक्षाअधिक शेतकऱ्याना सोयाबीनचे अनुदान महिनाभरापासून मिळाले नाही.

ठळक मुद्देसोयाबीन विकणाऱ्या  ५० पेक्षाअधिक शेतकऱ्याना सोयाबीनचे अनुदान महिनाभरापासून मिळाले नाही. बाजारात सोयाबीनला चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्याकडे सोयाबीन विकण्यावर भर देत आहेत.

वाशिम: शासनाने नाफेड केंद्रावर विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विकणाऱ्या  ५० पेक्षाअधिक शेतकऱ्याना सोयाबीनचे अनुदान महिनाभरापासून मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, बाजारात सोयाबीनला चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्याकडे सोयाबीन विकण्यावर भर देत आहेत.

 जिल्ह्यात नाफेडच्यावतीने यंदा २६ आॅक्टोबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी सोयाबीन विकणाºया शेतकºयांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही शासनाने केली होती. जिल्ह्यात आजवर नाफेडच्या खरेदी केंद्रांत सोयाबीनची फारशी खरेदीही झाली नाही. आजवर साडे पाच हजार क्विंटलचीच खरेदी करण्यात आली. अतिशय कमी खरेदी झाल्याने शेतकºयांचे चुकारे तात्काळ मिळणे अपेक्षीत होते; परंतु ५० पेक्षा अधिक शेतकºयांचे सोयाबीनचे चुकारे महिनाभरापासून मिळालेले नाहीत. त्यामुळे नाफेड केंद्रांवर सोयाबीन विकणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती