शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळया फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 15:11 IST

वाशिम : जिल्ह्यातील चार नगर परिषदा व दोन नगर पंचायतींच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९  डिसेंबर रोजी काळयाफिती लावून कामकाज केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील चार नगर परिषदा व दोन नगर पंचायतींच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९  डिसेंबर रोजी काळयाफिती लावून कामकाज केले.नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये कार्यरत कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेंशन योजना लागू करावी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बरीच आंदोलने करण्यात आले; परंतु शासन मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करित आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा अंगिकारत महाराष्ट्र राज्य नगर पंचायत, नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना, कर्मचारी महासंघ सलंग्न भारतीय मजदूर संघ,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, सफाई कामगार संघटना, रोजंदारी कर्मचारी कृती समिती, सर्व सफाई कामगार संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांमधील कर्मचाºयांनी आंदोलनात्मक पवित्रा अंगिकारला. त्यानुसार, १५ डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्याने  २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. वाशिम येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाºयांनी काळया फिती लावून कामकाज केले. यावेळी विदर्भ संघटक अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष जितु बढेल, वाशिम नगरपरिषद संघटना अध्यक्ष बबन भांदुर्गे, उपाध्यक्ष नाजिम मुल्लाजी, सचिव संजय काष्टे, पंकज सोनुने, राहुल कंकाळ, शिवाजी इंगळे, किशोर हडपकर, मुन्ना खान, धनंजय डाखोडे, राम वानखडे, महल्ले यांच्याह नगरपरिषदेतील सर्व कर्मचाºयांची उपस्थिती होती.  तसेच १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले जाणार असल्याची माहिती विदर्भ संघटक अब्दुल अजिज अब्दुल सत्तार व जिल्हाध्यक्ष जितु बढेल यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका