शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा

By संतोष वानखडे | Updated: September 4, 2023 16:43 IST

या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव एकवटून सोमवार, ४ सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात आला.

संतोष वानखडे, वाशिम : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी हिंसक वळण लागले. या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव एकवटून सोमवार, ४ सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात आला.

कारंजा शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथून मुकमोर्चाला प्रारंभ झाला. जाणता राजा चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भगतसिंग चौक, जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा हा तहसील कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांमार्फत राज्य शासनाला दिले. तहसिल कार्यालय परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. या दरम्यान, कारंजा शहरात बंदही पाळण्यात आला. मुकमोर्चात सकल मराठा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.उद्या वाशिम, मंगरूळपीर बंद 

अंतरावली सराटी (ता. अंबड) येथील घटनेच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर रोजी सकल मराठा क्रांती मोर्चा व  सर्वधर्मीय समाजबांधवांच्यावतीने वाशिम व मंगरूळपीर शहर बंदची हाक देण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण