शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वीजदेयक माफ करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:10 IST

१० सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले.

वाशिम :  लॉकडाऊनच्या कालावधीतील २०० युनिटपर्यंतचे वीजदेयक माफत करण्याचा निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, जिल्हा वाशिमतर्फे १० सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले.कोरोना महामारी दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, वाढीव वीजदर मागे येऊन ३० टक्के दर कपातीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करीत विधानसभा अधिवेशनात निर्णय घ्यावा आदी मागण्या वेळोवेळी करण्यात आल्या. ३ सप्टेंबर  रोजीदेखील जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. अद्यापपर्यंत वीज देयक माफीसंदर्भात राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने आम आदमी पार्टीच्या पदाधिकाºयांनी गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. २०० युनिटपर्यंतचे वीज देयक माफ करावे यासह अनेक घोषणा यावेळी पदाधिकाºयांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण