शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कर विभाग स्थानांतरणाच्या हालचाली सुरु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 16:08 IST

वाशिम : वाशिम येथे झालेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतींमध्ये स्थानांतरणाच्या कामास सुरुवात झाली असून कर विभागाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे झालेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतींमध्ये स्थानांतरणाच्या कामास सुरुवात झाली असून कर विभागाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. ११ मार्च कराचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकाचा यावेळी सत्कार करण्यात आला.जिल्हयातील सर्वात मोठया ईमारत असलेली वाशिम नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतीचे उदघाटन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. ८ मार्च जागतिक महिला दिनी संपूर्ण जुन्या नगरपालिकेतील विभागाचे स्थलांतर करण्यात येणार होते. परंतु काही अडचणींमुळे त्यात विलंब झाल्याने एक एक विभागाचे स्थलांतरण करण्यात येत आहे. कर विभाग नविन ईमारतीत कार्यरत झाला असून कामकाजासही सुरुवात करण्यात आल्याची माहिती करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार यांनी दिली. जुन्या ईमारतीपेक्षा नविन ईमारतीमध्ये नागरिकांना बसण्यासाठी जागेसह सर्व सुविधायुक्त विभाग तयार करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे असल्याने कर विभाग सुटीच्या दिवशी सुरु राहत असून रात्री उशिरापर्यंत अधिकारी कर्मचाºयांच्यावतिने कामे करण्यात येत आहेत. कार्यालयामध्ये ठरलेल्या प्रभागानुसार कर वसुलीसाठी टेबल ठेवण्यात आले आहेत. येणाºया नागरिकांचा कर भरण्याचे कार्य मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, के.आर हडपकर, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका