शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईनेच दिली पोटच्या मुलीला फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:05 IST

गायत्री अमोल भगत (३२) असे आईचे नाव असून, तनिक्षा असे मृतक मुलीचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : आईने पोटच्या मुलीला फासावर लटकवून स्वत:ही गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील गिंभा येथे ७ जानेवारी रोजी घडली. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. गायत्री अमोल भगत (३२) असे आईचे नाव असून, तनिक्षा असे मृतक मुलीचे नाव आहे.अमोल किसन भगत (३५) रा. गिंभा यांच्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुली आहेत. ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान पत्नी गायत्री अमोल भगत ही तिन्ही मुलीला घेवुन मतदान करण्याकरिता जात होती. यावेळी कुठे जात आहे, असे पतीने विचारले असता मतदानाला जात असल्याचे गायत्रीने सांगितले. स्वयंपाकसंदर्भात विचारले असता, स्वयंपाक केला नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर अमोल भगत यांनी मोठी मुलगी समीक्षा व सर्वात लहान मुलगी प्रांजली यांना घेवुन घर गाठले. गायत्री व मुलगी तनिक्षा बऱ्याच वेळानंतरही घरी न आल्याने शोधाशोध केली. सकाळी १०.४५ वाजता गिंभा येथील पिंटु मुकिंदा नाकाडे यांनी फोनद्वारे संपर्क साधून सांगितले की, जनुना शेतशिवारात पत्नीने तनिक्षा भगत हिस फाशी देवुन जिवाने मारले तसेच ती सुध्दा फाशी घेण्याचा प्रयत्न करित असताना काही लोकांनी तिला पकडुन ठेवले आहे. यावरून अमोल भगत याने जनुना शेतशिवार गाठून तनिक्षाचे प्रेत ताब्यात घेतले. अमोल भगत यांच्या फिर्यादीवरून गायत्री भगत हिच्याविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस दुपारी ३ वाजतादरम्यान अटक केली. सध्या जिल्हा परिषदेची निवडणुक सुरू असल्याने पोलीस कस्टडी रिमांडचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मंगरूळपीर पोलीस करीत आहे.(तालुका प्रतिनिधी

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी