शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

पैशाचा वाद; देशी कट्टा रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:45 IST

उधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका २४  वर्षीय युवकाने देशी कट्टा काढून राजू इंगोले नामक इसमास  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रिसोड नाका परिसरा त एकच खळबळ माजली. प्रसंगावधान राखून शहर पोलीस  घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना १७  ऑक्टोबरला संध्याकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. 

ठळक मुद्देउधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून रोखला देशी कट्टा२४ वर्षीय युवकाचा अन्य इसमास जीवे मारण्याचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका २४  वर्षीय युवकाने देशी कट्टा काढून राजू इंगोले नामक इसमास  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रिसोड नाका परिसरा त एकच खळबळ माजली. प्रसंगावधान राखून शहर पोलीस  घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना १७  ऑक्टोबरला संध्याकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांनी दिलेल्या  माहितीनुसार, जुना रिसोड नाका परिसरात राजू इंगोले व गजू  चौधरी या दोघांमध्ये पैसे मागण्याच्या कारणावरून वाद सुरू हो ता. यादरम्यान गणेश संजय पोहोकार (वय २४, रा. गोरक्षण  विहिर जवळ, वाशिम) या युवकाने राजू इंगोले याच्या पोटापाशी  देशी कट्टा धरून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतू  घटनास्थळी डी.बी. पथकाचे राजेश बायस्कर व इतर  कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून पोहोकार याच्या हातामधील  देशी कट्टा हिसकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची वाशिम शहरात वार्‍यासारखी वार्ता पसरल्याने  घटनास्थळावर तोबा गर्दी जमली होती. गर्दीला पांगवण्यासाठी  पोलीसांना सौम्य लाठीमार करण्याचा देखील प्रसंग उद्भवला.  पोलीसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे इंगोले यांचे प्राण  वाचल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा