शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक गाडगेबाबा ‘देविदास’ राखतोय आठवडी बाजाराची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 14:51 IST

देविदास मसराम हे गृहस्थ कोणताही मोबदला न घेता आठवडयातून दोनवेळा संपूर्ण काडी, कचरा, घाण. प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून राबवत आहेत.

- नरेश आसावा लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम):  गावातील आठवडी बाजारात येणारे ग्राहक, व्यावसायिकांना घाणीमुळे त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि गावाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून इंझोरी येथील आदिवासी समाजातील स्वच्छाग्रही देविदास मसराम हे गृहस्थ कोणताही मोबदला न घेता आठवडयातून दोनवेळा संपूर्ण काडी, कचरा, घाण. प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून राबवत आहेत. या कामगिरीमुळेच ते आधुनिक गाडगेबाबा ठरत आहेत.   कुठल्याही आठवडी बाजार आटोपला की, त्या परिसरात काडी, कचरा सडलेली फळे, खराब झालेला भाजी पाला, खाऊचे कागद, आदि कचरा सहज आढळतो. आठवडाभर हा कचरा कुजल्याने दुर्गंधी सुटते, जंतूसंसर्गाची भीती निर्माण होते, तसेच परिसराला ओंगळ रुपही प्राप्त होते. अशा ठिकाणी सहसा कोणीही खरेदी करायला किंवा दुकान थाटायला तयार होणार नाही; परंतु नाईलाजास्तव बरेच ठिकाणी असे प्रकार होतातच.  इंझोरीचा आठवडी बाजारही याला अपवाद नाही. दर गुरवारी येथे आठवडी बाजार भरतो. मानोरा तालुक्यातील २५ ते ३० गावांसह बाहेरच्या तालुक्यातील हजारो लोक येथे बाजाराला येतात. इतर बाजाराप्रमाणेच इंझोरीचा बाजारही आटोपला की, कचरा, घाण पसरते. ही बाब आपल्या गावासाठी निश्चितच चांगली नाही, तसेच या कचºयामुळे येथे येणाºया ग्राहकांसह व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणामही होऊ शकतो, ही बाब इंझोरी येथील देविदास मसराम यांच्या मनात खोलवर रुजली. त्यातूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वी या बाजारात आठवड्यातून दोन वेळा एकट्यानेच स्वच्छता अभियान राबविणे सुरू केले. इंझोरीचा आठवडी बाजार गुरुवारी भरतो. त्यामुळे या दिवशी भल्या पहाटे सकाही ५ वाजतापासूनच देविदास हाती झाडी घेऊन या आठवडी बाजारातील घाण, कचरा झाडूने साफ करतात आणि त्याची विल्हेवाटही लावतो. बाजाराच्या दुसºया दिवशी शुक्रवारीही ते हाच उपक्रम पुन्हा राबवून गावकºयांना दुर्गंधीपासून आणि आजारांपासून वाचवितात. या कृत्यामुळे देविदास मसराम हे इंझोरीवासियांसाठी आधुनिके गाडगेबाबाच ठरले आहेत.

टॅग्स :washimवाशिम