शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील उपयायोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी मनसे आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:06 IST

वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या  जिल्हा शाखेने वाशिमच्या उपविभागीय अधिकाºयांना (एसडीओ) निवेदन सादर करून दुष्काळी भागांत तातडीने आणि प्रभावीपद्धतीने उपाय योजना राबविण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी विविध सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट, कजार्चे पुर्नगठण, शेतीशी निगडीत कजार्ची वसुली स्थगिती,  कृषी पंपाच्या वीज बिला ३३.५० टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाईग्रस्त भागातील शेतकºयांच्या कृषीपंपाची वीज देयके वसुलीस स्थगिती आणि वीज जोडणी खंडीत न करणे, आदिंचा समावेश आहे. यातील काही योजनांची अमलबजावणी होत असली तरी, त्याचा प्रभावी अमल होत असल्याचे दिसत नाही, असे मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून, शासनाने लागू केलेल्या सवलतीची तातडीने आणिण प्रभावी अमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास मनसेच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, कृषी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील नाईकवाडी, वाशिम शहर अध्यक्ष रवि वानखेडे, शिवा इंगोले, अमोल मुळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष दीपक मोरे, अशोक इंगळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम