शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:56 IST

काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे.

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाºयांनी आपापल्या पदांच्या राजीनाम्याची फाईल तयार करून ती सामूहिकरित्या सादर करण्याची तयारी चालविली आहे. अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजास आरक्षण लागू करण्याच्या मुख्य मागणीवरून संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपातील आंदोलने होत आहेत. त्याची धग वाशिम जिल्ह्यातही कायम असून याच मुद्यावरून काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे. यासोबतच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शेकडो पदाधिकाºयांनीही आपापल्या पदांचे राजीनामे लिहून ठेवले असून ते सामूहिकरित्या तथा कायद्यातील तरतूदीनुसार सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाराष्ट्रातील इतर कुठल्याही समाजाला यापूर्वी मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, शासकीय यंत्रणेवर दबाव वाढविण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आमदारांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मराठा समाजाच्या पदाधिकाºयांनी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत आमदार अमीत झनक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाºयांनी आपापल्या पदांच्या राजीनाम्याची फाईल तयार करून ती सामूहिकरित्या सादर करण्याची तयारी चालविली आहे. जिल्ह्यातील समस्त मराठा समाजाच्या भावनांना आदर ठेवून आपण आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा, अशी आपली देखील धारणा आहे.- अमीत झनक, आमदार, रिसोड विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :Amit Jhankअमित झनकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाcongressकाँग्रेस