शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:45 IST

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे.

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे. गत आठवड्यात अज्ञात व्यक्तीने प्रकल्पातील भरमसाठ पाणी सोडल्याने लाखो लीटर पाणी बोराळा येथील आडोळ प्रकल्पात गेले. त्यामुळे येथे चौकीदार नेमणूक करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिर्झापूर प्रकल्पाची घळभरणी यंदा पूर्ण झाली आणि या लघू सिंचन प्रकल्पात ६५ टक्के जलसाठाही झाला. त्यामुळे मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा, शिरपूर, दुधाळा, वाघी येथील काही शेतकºयांंना कालव्यातून, तर काही शेतकºयांना सिंचनासाठी प्रत्यक्ष प्रकल्पातून पाणी मिळत आहे. या प्रकल्पावर दुधाळा, वाघी येथील शेतकºयांसाठी आडोळ नदीत कालवे निर्माण केले. त्या कालव्यांद्वारे गरजेनुसार मिर्झापूर प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याचा लाभ शेतकºयांना होत आहे, परंतु प्रकल्पावर चौकीदार नसल्याने कोणताही व्यक्ती वाटेल तेव्हा पाणी सोडत आहे. गत आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीने विनाकारण प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडून दिले.  परिणामी आडोळ नदीतून पाणी थेट बोराळा येथील सिंचन प्रकल्पात गेले. याबाबत लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने शिरपूर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रारसुद्धा  देण्यात आली होती. प्रकल्पाची आरक्षीत पाण्याचे मुल्य लक्षात घेता मिर्झापूर सिंचन प्रकल्पावर लवकरात लवकर कायम स्वरूपी चौकीदार देण्याची मागणी या प्रकल्पावर अवलंबून असजेल्या शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प