शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

रिसाेड येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. के. एन. साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव रनबावळे, आनंदराव ताकतोडे, पं. स. ...

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. के. एन. साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव रनबावळे, आनंदराव ताकतोडे, पं. स. सदस्य रविभाऊ आढाव, ज्ञानेश्वर बाजड, पं. स. सदस्य महीपती इंगळे, बाला रत्नपारखी हाेते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव जोगदंड उपस्थित होते. सर्वप्रथम लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव जोगदंड यांनी केले.

प्रास्ताविकातून लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे धेय, धोरण, भविष्यकाळात करावयाचा कृती कार्यक्रम निश्चित करून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची निश्चित दिशा आदी बाबतीत सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमामध्ये बबनराव इंगळे, डॉ. भीमराव साठे, एम. टी. काबळे, माधवराव रनबावळे, एस. जी. कांबळे, पुंडलिक गवळी यांनी विचार मांडलेत.

कार्यक्रमास प्रकाश थोरात, मारोती पारवे, प्रताप साबळे, धीरज साबळे, एस. पी. कांबळे, बी. एन. खंदारे, दशरथ कांबळे, सुखदेव कांबळे, बबनराव इंगळे, सुनील दाभाडे, मनोज थोरात, आनंदराव ताकतोडे, के. एच. मानवतकर, रमेश कांबळे, माधवराव रनबावळे आदींची उपस्थिती हाेती.