शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुका 'सुजलाम सुफलाम' समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 14:55 IST

कारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक  तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक  तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत जलसंधारणाच्या कामाबाबत चर्चा करून कामांना मंजुरात देण्यात आली.ग्राम मोखड येथे कृषी विभागाअतंर्गत सुरू असलेल्या डिप सिसिटी कामाचे मोजमाप करून एम.बी. रेकॉर्ड करण्यात आल्याची माहीती बेलखेडे  यांनी दिली. खतनापुर येथील वन विभागाअंतर्गत पुर्ण झालेल्या सीसीटीच्या कामाची मोजमाप घेउन एम.बी.रेकॉर्ड तयार करण्यात येणार असल्याची माहीती वन अधिकारी डोंगरे यांनी दिली. तसेच काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात चर्चा झाली.  आठवड्यात ग्राम मोखड येथील डिपसिसिटीचे काम पुर्ण होणार आहे. त्यानुसार जे.सी.पी. व पोकलंड मशीन कामाचे नियोजन करण्यात आले.वनविभागाअंतर्गत ग्राम पिंपळगाव येथे २५ हेक्टरवर सि.सि.टी, काकडशिवनी येथे वन विभागाचे वनतळे व जिल्हा परिषद विभागाचे नालाखोलीकरण, चांदई व शेमलाई येथे जलसंधारण विभागाचे नालाखोलीकरण, अनई येथे कृषी व जि.प.विभागाचे नालाखोलीकरण, महागाव व वहीतखेड येथे ३८ हेक्टरवर कृषी विभागाची डिपसिसिटी तसेच अझमपुर येथे जलसंधारण विभागाचे नालाखोलीकरण व खानापुर येथे जिल्हा परिषद विभागाचे नालाखोलीकरण करण्यात येणार असल्याचे सवार्नुमते ठरविण्यात आले.  वरील प्रमाणे ९ गावात जे.सी.पी व पोकलेड ने होणाºया कामाबाबत चर्चा व नियोजन करून वरील कामास या बैठकीत मजुंरात देण्यात आली. काम चांगल्या प्रकारे असल्याने कृषी व वन विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांचे तहसिलदार यांनी कौतूक केले. या बैठकीला तहसिलदार रणजीत भोसले,  वनपरीक्षेत्र अधिकारी डोंगरे साहेब, गटविकास अधिकारी के.आर.तापी, जलसंधारण विभागाचे अमोल पाटील जिल्हा परीषद विभागाचे शेख सईद, कृषी पर्यक्षेक व्हि.आर.संघई, एस.बी.बेलखेडे, कृषी सहायक आर.एम.मार्गे, बिजीएसचे अक्षय सेलसुरकर व बानगांवकर याची उपस्थित होती.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा