शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची मालेगाव येथे सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:34 IST

मालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन करण्यात आले. 

ठळक मुद्देमोर्चा संदर्भात नियोजन सभेस कार्यकर्त्यांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन करण्यात आले. मालेगाव येथे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्रामगृह येथे शेतकरी बांधवांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीकडुन ओयोजित जन आक्रोश मोर्चा अमरावती संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अमित झनक यांनी सरकार शेतकरी, शेतमजूर,छोटे उद्योजक,आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत जाणीवपूर्वक आंधळेपणा आणि बहिरेपणाच सोंग घेत आहे.तरी सरकारच्या कानठळ्या उघडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून आयोजित आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी  मालेगाव काँग्रेस कमेटी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली माय- बाप शेतकरी बांधवांच्या या सरकार कडून होत असलेल्या पिळवणूकी बद्दल सरकार विरोधात रोष व्यक्त करत प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्याची तयारी बाबत माहिती दिली.या ठिकाणी काही शेतकरी बांधवांनी सरकार विरोधात आपले रोष व्यक्त करत निषेध व्यक्त केला.  यावेळी मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच जगदीश बळी , नंदू अनसिंगकर,  सय्यद गुलाब,  सुभाष वाझुळकर,  किसन घुग,े लक्ष्मण जाधव  , उत्तम सरनाईक, सुरेश शिंदे ,शशि टनमने ,अमोल लहान,े घोड़े , रेहान चौधरी, रामदास अवचार यांच्यासह तालुका काँग्रेस व विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन