शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये सामूहिक विवाह सोहळा : २१ जोडपी विवाहबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:59 IST

वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये   मातंग समाजाचा सामुहिक विवाह सोहळामोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी २१ जोडपी विवाहबध्द झालीत.

ठळक मुद्देसामुहिक  विवाह सोहळा हा समाज कल्याण कार्यालयाचे विशेष सहाय्याने व त्यांच्यामार्फत राबविण्यात आला. यावेळी २१ जोडपी विवाहबध्द झालीत.यावेळी जवळपास तीन हजारापर्यंत समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये   मातंग समाजाचा सामुहिक विवाह सोहळामोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी २१ जोडपी विवाहबध्द झालीत.या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी बहूजन क्रांती सेनेचे संस्थापक अधयक्ष काशीराम उबाळे तर उद्घाटक गोसावी समाज संघटना जिल्हाध्यक्ष, गजानन गिरी तर प्रमुख  उपस्थितीत शामभाऊ उफाडे,  अखिल भारतीय मातंग संघ विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, बहूजन क्रांती सेना कार्याध्यक्ष युवराज इंंगळे,  लहु शक्ती महाराष्ट्र जिल्हा निरीक्षक विलास थोरात , तालुका अध्यक्ष केशव लगड, सामाजिक कार्यकर्ते  विजय लोंढे, बबन डाखोरे,  भास्कर कांबळे ,केशव डाखोरे, बहूजन क्रांती सेना जिल्हाध्यक्ष रामेश्वर भगवान पाटोळे,  विजय गायकवाड,  विलास रणशिंगे, मोतीराम धबडघाव, लक्ष्मण पाटोळे, पंढरी काकडे, खंडुजी सुतार, नारायण कांबळे, संतोष खंदारे ,माणिक हिवराळे,  आदिंची उपस्थिती होती.  तर या मातंग समाजाचा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहू.उद्देशीय संस्था,  अध्यक्ष आत्माराम खंडुजी सुतार  यांनी केले.सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते महापुरुषांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये  संस्थेचे अध्यक्ष आत्माराम सुतार यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बोलतांना काशीराम उबाळे यांनी भावी वधु वरांना शुभाशिष देवुन सामुहिक विवाह सोहळयात लग्न करुन खर्च वाचवुन पुढील आयुष्य सुखाने जगावे  असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक आत्माराम सुतार यांच्या कार्याचे कौतुकही केले व सर्व नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. या सामुहिक विवाह सोहळ्यात एकुण २१ जोडपे होते. सामुहिक  विवाह सोहळा हा समाज कल्याण कार्यालयाचे विशेष सहाय्याने व त्यांच्यामार्फत राबविण्यात आला. यावेळी जवळपास तीन हजारापर्यंत समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम