शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाकडे मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:31 IST

. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या दोन्ही वस्तूंची मागणी वारंवार करण्यात येत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असलेल्या आरोग्य विभागाकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. अमरावती विभागात हे चित्र दिसत आहे. सर्वेक्षणासाठी फिरत असलेल्या कर्मचाºयांना प्रामुख्याने ही समस्या जाणवत आहे. प्रत्येक जिल्हास्तरावरून जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांमार्फत ही समस्या नियंत्रित करण्यासाठी वारंवार मास्क, सॅनिटायझरची खरेदी करण्यात येत आहे.अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या अधिक वाढू नये आणि परिस्थिती चिघळू नये म्हणून या चारही जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या जबाबदारीत वाढ झाली असून, चारही जिल्ह्यात तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचाºयांना घरोघर फिरावे लागत आहे. याच कारणामुळे त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा आणि विभागीयस्तरावरून नियोजन करण्यात येत असले तरी, तपासणी होत असलेल्या लोकांची संख्या मोठी असल्याने मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या दोन्ही वस्तूंची मागणी वारंवार करण्यात येत आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक प्रमाणात खरेदी करीत आहेत. यासाठी तालुकास्तरावरून आवश्यकतेनुसार मास्क आणि सॅनिटायझरची मागणीही नोंदविण्यात येत आहे.- रियाझ फारुखीआरोग्य उपसंचालक, अमरावती

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस