शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:49 IST

कारंजा लाड - तालुक्यातील कामरगाव येथील माहेर व मनभा येथील सासर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीसांनी विवाहितेच्या सासरच्या मंडळीविरूध्द २९ आॅक्टोबरला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.  

ठळक मुद्देसासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा पैशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - तालुक्यातील कामरगाव येथील माहेर व मनभा येथील सासर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीसांनी विवाहितेच्या सासरच्या मंडळीविरूध्द २९ आॅक्टोबरला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.  पिडीत विवाहितेने कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, १३ आॅक्टोबरचे पुर्वी सासरच्या मंडळीने माहेरहून चारचाकी गाडी घेण्याकरीता पैसे आण असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ केला. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून छळ करण्यात आला तसेच विनयभंग सुध्दा करण्याचा प्रयत्न केला. अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी या प्रकरणी भांदविच्या कलम ४९८ अ, ३५४ अ, २९४,५०६, ३४ अन्वये २९ आॅक्टोबर रोजी मो. शारीक अ. साबीर, अ.साबीर अ.कदीर, शबाना परवीन अ. साबीर, अ. शहीद अ. साबीर, अ. जहागीर अ. साबीर, सबा अन्जुम अ. साबीर रा. मनभा यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास जमादार शेषराव जाधव करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा