शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा फाट्यावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:11 IST

वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्दे बेलखेडा फाट्यानजिक असंख्य समाजबांधवांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात विविध स्वरूपातील आंदोलने सुरू आहेत. त्याची धग वाशिम जिल्ह्यातही कायम असून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ आॅगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. ६ आॅगस्टला वाशिममध्ये मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले; तर ७ आॅगस्ट रोजी आमदार, खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व भजन जागरणाच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न लावून धरला. तसेच ८ आॅगस्ट रोजी वाशिम-रिसोड मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक असंख्य समाजबांधवांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. पुढच्या टप्प्यात ९ आॅगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली असून त्यात वाशिम जिल्ह्यातील व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमMaratha Reservationमराठा आरक्षण