शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:19 IST

सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने  २५ जुलै रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन, बंद,  मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्दे २५ जुलै रोजी कारंजा येथे बंद पुकारण्यात आला.सकाळी ११ वाजता कारंजा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. केनवड, चांडस येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह औरंगाबाद  जिल्ह्यात मराठा समाजाच्या युवकाने जलसमाधी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने  २५ जुलै रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन, बंद,  मोर्चा काढण्यात आला. कारंजा येथे बंदला व्यापक प्रतिसाद लाभला. मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्याऊपरही शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली. वाशिम जिल्ह्यातही २४ जुलै रोजी बंद पुकारला होता. दुसºया दिवशी अर्थात २५ जुलै रोजी कारंजा येथे बंद पुकारण्यात आला.सकाळी ११ वाजता कारंजा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. व्यापाºयांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले. जलसमाधी घेणाºया काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. मालेगाव तालुक्यातील केनवड, चांडस येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  त्यामुळे नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील वाहतूक जवळपास पाऊन तास ठप्प होती. सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने शिरपूरचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांना निवेदन दिले.

टॅग्स :KaranjaकारंजाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद