शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

 Maratha Kranti Morcha : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:20 IST

वाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजी रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला  प्रतिसाद लाभला. 

ठळक मुद्दे२७ जुलै रोजी मोठेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला.यावेळी  रिसोड - मेहकर रस्त्यावरील वाहने काही वेळ बंद होते.रिसोड  नायब तहसीलदार बर्वे यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजीरिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला  प्रतिसाद लाभला. मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्याउपरही शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाज बांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली आहे. सरकारची मेगा भरती रद्द करावी, तातडीने आरक्षण द्यावे, आरक्षणासाठी प्राणास मुकलेल्या तरुणास शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. २७ जुलै रोजी मोठेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी  रिसोड - मेहकर रस्त्यावरील वाहने काही वेळ बंद होते. जवळपास एक तास चाललेल्या रस्ता रास्तारोको आंदोलनामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  अखेर रिसोड  नायब तहसीलदार बर्वे यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी रिसोड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी यांच्यासह चमु घटनास्थळी उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRisodरिसोड