शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अनेक मतदारांना मिळाली नाही 'वोटर स्लिप'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:10 IST

वोटर स्लीप मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निवडणूक विभागातर्फे जिल्ह्याच्या काही भागातील मतदारांना वोटर स्लिप वितरित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरील यादीत मतदार नाव आणि क्रमांक शोधताना आढळून आले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मतदारांना वितरित करण्यासाठी प्रशासनाला ६४३९८३ फोटो मतदार स्लीप प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६१९३२१ मतदार स्लीप वितरीत केल्या असल्याचे दोन दिवसांपूर्वी निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यात वााशिम विधानसभा मतदारसंघातील ३३०८२१ मतदारांना, तर कारंजा विधानसभा मतदारसंघातील २८८५०० मतदारांना फोटो मतदार स्लीप वितरीत करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; परंतु अनेक मतदारांपर्यंत या स्लीप पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला आणि मतदान केंद्रावर मतदारयादीत नाव आणि क्रमांक पाहण्यातच त्यांना मोठा वेळ खर्च करावा लागला. काही मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना आधी आपले मतदान कार्ड तपासून ताब्यात घेतल्यानंतरच मतदानाचा हक्क बजावावा लागल्याचे दिसून आले.
टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक