शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

मानोरा बाजार समिती सभापती पदासाठी मोर्चेबांधणी; १६ फेब्रुवारीला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:02 IST

मानोरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार असल्याचे इच्छुकांची र्मोचे बांधणीस सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देमानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोठे यांचा सभापती पदाचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर २०१७ ला पूर्ण झाला होता. रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार आहे.  त्यामुळे सभापती पदासाठी इच्छूक संचालकांनी आपल्या नेत्याकडे मोर्चे बांधणी सुरू केली आहे. 

मानोरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार असल्याचे इच्छुकांची र्मोचे बांधणीस सुरुवात झाली आहे. 

मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोठे यांचा सभापती पदाचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर २०१७ ला पूर्ण झाला होता. तथापि, तब्बल चार महिन्यानंतर २४ जानेवारीला डॉ.रोठे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक वाशिम यांनी  २५ जानेवारीला पत्र पाठवून तालुका सहाय्यक निबधंक गुल्हाने यांना अध्यासी अधिकारी म्हणून  नियुक्त केले असून, आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मानोरा बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभापगृहात पार पडणार आहे. यावेळी दुपारी १२ वाजतापर्यंत उपस्थित संचालकांच्या स्वाक्षºया घेणे, नामनिर्देशन पत्र देणे व स्विकारणे, तसेच १२ ते १ वाजतापर्यंत अर्जांची छाननी, १.१५ वाजता उमेदवारी जाहीर करणे, त्यानंतर १.३० वाजता आवश्यक असल्यास मतदान आणि मतदानानंतर ३ वाजता निकाल लगेच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे सभापती पदासाठी इच्छूक संचालकांनी आपल्या नेत्याकडे मोर्चे बांधणी सुरू केली असून,  बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी उर्वरीत कालावधीसाठी सभापती पदाचा बहुमान कोण्या संचालकाला मिळतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :washimवाशिमMarket Yardमार्केट यार्ड