शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथील व्यापाऱ्यांनी थकविले अडत्यांचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ) : गेल्या २४ दिवसांपासून व्यापाऱ्यां नी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर ( वाशिम ) : गेल्या २४ दिवसांपासून व्यापाऱ्यां नी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. याबाबत बाजार समितीच्या सचिवांना पत्रही देण्यात आले असून, सोमवारी याच कारणामुळे बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु २४ दिवसांपासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले आहे. बाजारात शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांनी अडत्यांकडे शेतमाल टाकल्यानंतर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते.  या मालाचा लिलाव झाल्यानंतर अडत्याकडून शेतकºयांना एक टक्का अडतीची रक्कम कापून चुकारे करण्यात येतात, तर शेतमालाची खरेदी करणारे व्यापारी अडत्यांना सात दिवसांच्या मुदतीत शेतामालाची रक्कम देतात. यावरच बाजार समितीमधील शेतकरी, अडते आणि व्यापाºयांचे व्यवहार चालतात; परंतु मंगरुळपीर बाजार समितीअंतर्गत गेल्या २४ दिवसांत अडत्यांकडून शेतमालाची खरेदी करूनही व्यापाºयांनी त्यांचे चुकारे केले नाहीत, तर अडत्यांनी मात्र शेतकºयांच्या रकमेचे चुकारे केले आहेत. आता पुढील व्यवहारासाठी त्यांच्याकडे रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच व्यापारी चुकारे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अडते संघटनेच्यावतीने बाजार समिती सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार २४ डिसेंबर रोजी बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे शेतकºयांची नाहक ससेहोलपट होत असून, रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांवर फवारणी करणे, खत देणे आदि कामांसाठी त्यांना पैशांची अडचण भासणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर