शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर पोलिसांनी पुन्हा पकडला तांदळाचा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:57 IST

लॉकडाऊन काळात तालुक्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची चर्चा आहे.

मंगरूळपीर: मंगरूळपीर पोलिसांनी २० जूनच्या सकाळी तालूक्यातील कोळंबी येथे एक तांदळाचा ट्रक पकडला असून सदर ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला.तालुक्यातील कोळंबी येथे तांदळाचा ट्रक भरणे सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. एम. एच. ३७ टि ५५५३ क्रमांकाच्या ट्रक चालकास विचारणा केली असता, त्याचे नाव अस्लम भेरिवाले असल्याचे सांगितले. तसेच ट्रक मालकाचे नाव श्यामसुंदर बाहेती असून ट्रकमध्ये २५ टन माल असल्याचेसुद्धा सांगितले. पोलिसांनी सदर ट्रक पोलीस ठाण्यात लावला असून याबाबत तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार साधत सदर माल रेशनचा आहे की नाही हे तहसील कार्यालयाच्या अहवालानंतर स्पस्ट होणार आहे. गत पाच दिवसांत महसूल विभागाने एक तर पोलिसांनी दोन ट्रक असे तांदळाचे एकूण तीन ट्रक पकडले. (तालुका प्रतिनिधी) 'त्या' तांदूळाचा भात शिजतोय कुठे ?लॉकडाऊन काळात तालुक्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात भात शेतीतर कुणी शेतकरी करीत नाहीत. मग नेमका एवढा मोठ्या प्रमाणात तांदूळ येतो तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर ट्रकच्या ट्रक भरून सदर माल जातो तरी कुठे व त्या तांदूळाचा भात शिजतो कुठे ? हेसुद्धा पडताळून पाहणे आवश्यक आहे.पाच दिवसात तांदळाचे तीन ट्रक पकडले. याबाबत गुन्हे दाखल करण्याचे अधिकारी पोलिसांना नाहीत. तहसिलदारांचे पत्र किंवा अहवालानंतरच याप्रकरणी कारवाई होणार आहे. तहसीलदारांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर