शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरचे पुरुष भजनी मंडळ राज्यस्तरावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:57 IST

मंगरुळपीर (वाशिम): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे अकोला येथील ललीत कला भवन येथे आयोजित भजन स्पर्धेत मंगरुळपीर येथील भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे अकोला येथील ललीत कला भवन येथे आयोजित भजन स्पर्धेत मंगरुळपीर येथील भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. तर महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला.या भजन स्पर्धेत  बुलढाणा,अकोला, वाशिम या तिन जिल्ह्यातील एकुण २५ मंडळे सहभागी झाली होती. त्यापैकी मंगरुळपीर येथील कामगार केंद्रामार्फत सहभागी पुरुष भजन संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांची २९ व ३० जानेवारी २०१९ रोजी होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या भजन मंडळात सिताराम महाराज दबडे, दिनकर भामोद्रे, रमेश मुळे, मोतीराम टोपले, गजानन वाईकर, नाना शिंदे, गणेश साबळे, प्रमोद खाडे, सागर धनवे, राजेंद्र लांडगे, विकास शिंदे, दिगंबर शिंगणे हे सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अकोला जिल्हा संघटक किशोर वाघ व महेश गणगणे यांचे हस्ते करण्यात आले, तसेच महिला भजन स्पर्धेत मंगरुळपीर कामगार कल्याण केंद्राच्या महिला भजनमंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकुण २१ महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. मंगरुळपीरच्या भजन मंडळात गायिका ललिताबाई शिंगणे, नंदाबाई शिंदे तर सहगायिका म्हणून कल्याणी लांडगे,आश्विनी भोयर, सुनिता हिवरकर, मीना टोपले, सुप्रिया शेळके, वनिता धनवे, टाळवादक आश्विनी वाघ, मंदा मोरे तर हार्मोनियम सिताराम महाराज दबडे, तबलावादक गजानन वाईकर हे सहभागी झाले होते.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर