शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 16:44 IST

अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील अडते संघटनेच्यावतीने सोमवार २१ डिसेंबरपासून शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवले होते.  त्यामुळे रब्बीच्या हंगामात विविध खर्चांसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांची पंचाईत झाली होती. या संदर्भात लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर अखेर अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाºया व्यापाºयांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु महिनाभरापासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले होते. व्यापाºयांकडे वारंवार मागणी करूनही थकलेली रक्कम देण्यास व्यापाºयांकडून टाळाटाळ होत असल्याने अडते मंडळी अडचणीत सापडली होती. लिलावात विकलेल्या मालाचे चुकारे देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कमच नसल्याने त्यांची पंचाईत झाली होती. त्यामुळे त्यांनी बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात बाजार समितीच्या सचिवांना पत्र देऊन  सोमवार २१ डिसेंबरपासून बाजार समितीमधील व्यवहारही बंद करण्यात आले. त्यामुळे या दिवशी शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांना मालाच्या वाहतुकीचा नाहक भुर्दंड सोसावा लागला. या संदर्भात लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा करीत बाजार समिती प्रशासनाचे आणि पदाधिकाºयांचे लक्ष वेधत शेतकºयांची समस्या उजागर केली. त्याची बाजार समिती प्रशासनाने त्याची दखल घेत अडते आणि व्यापाºयादरम्यानचा चुकाºयावरून असलेला वाद सोमवारी मिटविला आणि मंगळवार १ जानेवारी २०१९ पासून येथील खरेदीविक्र ीचे व्यवहार पूर्ववत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर