शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर :  पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ-अ मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:22 IST

मंगरूळपीर : मंगरूळपीर महसूल उपविभाग कार्यालयात १७ आॅक्टोबर रोजी डिजीटल सेवेचा शुभारंभ झाला असून पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ - अ मंजूर केले तर ९० नॉनक्रिमीलीअर व जातप्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : मंगरूळपीर महसूल उपविभाग कार्यालयात १७ आॅक्टोबर रोजी डिजीटल सेवेचा शुभारंभ झाला असून पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ - अ मंजूर केले तर ९० नॉनक्रिमीलीअर व जातप्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली.एरव्ही शासन दप्तरी महिनोमहिने फाईल, प्रकरणे धूळखात पडलेली असतात. वेळेवर अत्यावश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सामान्य नागरीकांना अनेक सोईसुविधा व लाभापासून वंचीत राहावे लागते.  नागरिकांना वेळेवर प्रमाणपत्र, कागदपत्रे मिळावी या उद्देशाने १७ आॅक्टोबरपासून स्थानिक महसूल विभागाने डिजीटल सेवेला प्रारंभ केला. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत या दोन तासात ९० नॉनक्रिमीलीअर व जात प्रमाणपत्रे डिजीटल स्वाक्षरीने मंजुर केली. या सुविधेत अर्जदाराने स्वत: आपले सरकार या  अ‍ॅपवर किंवा मान्यताप्राप्त ई सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रे अर्जासह द्यावयाचे आहेत. आॅनलाईन कागदपत्रासह हा अर्ज तहसीलदारांच्या तपासणीनंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जातो. तपासणीअंती उपविभागीय अधिकारी डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून सदर अर्ज मंजुर करतात. अर्जात मोबाईल क्रमांक व ईमेल पत्ता नमूद असल्यास अर्जाच्या प्रत्येक ‘अपडेट’ची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. मंगरूळपीर तालुक्यात सद्यस्थितीमध्ये शहरात ३ व ग्रामीण भागात ३४ ई सुविधा केंद्र शासनमान्य आहेत. दरम्यान, गत काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली ७२ घरकुलासाठीची ‘आठ अ’ची प्रकरणेही निकाली काढण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यात १ हजार १०४ घरकुल मंजूर झाली होती. यापैकी जागेच्या ८- अ अभावी ७३ मंजूर घरकुल अनेक दिवसांपासून प्रलंबीत होते. यामध्ये मुर्तीजापरू- २१, वनोजा- १४, धानोरा खूर्द- १२, गणेशपूर- ६, गिंभा- ५, जांब- ३, फाळेगाव, निंबी प्रत्येकी - २, धोत्रा, लाठी, सनगाव, जनुना प्रत्येकी - १ घरकुलासाठी जागा उपलब्धतासाठी ८-अ ‘मॅन्युअली’  मंजूर केले तर १ प्रस्ताव नामंजूर केला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर