शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर पालिकेचा कारभार वाचनालयाच्या इमारतीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:48 IST

मंगरुळपीर: येथील नगर परिषदेचा कारभार हा  गेल्या २० वर्षांपासून पालिकेच्यावतीने वाचनालयासाठी उभारलेल्या इमारतीतच सुरू आहे.

ठळक मुद्देपूर्वी नगर परिषदेचा कारभार शहरातील जुन्या वस्ती परिसरात सुरू होता. ती इमारत जीर्ण झाली आणि रात्रीच्या वेळी त्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटनाही घडली. तेव्हापासून पालिकेचे कामकाज शहराच्या मध्यभागात उभारलेल्या वाचनलयाच्या इमारतीत सुरू केले.

मंगरुळपीर: येथील नगर परिषदेचा कारभार हा  गेल्या २० वर्षांपासून पालिकेच्यावतीने वाचनालयासाठी उभारलेल्या इमारतीतच सुरू आहे.या संदर्भात दोन वर्षांपूवी प्रभारी मुख्याधिकाºयांनी दखल घेऊन पदाधिकाºयांशी चर्चाही केली; परंतु अद्याप त्यापुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वाचनालयाचा उद्देश मात्र बाजुलाच राहिला आहे. 

मंगरुळपीर येथील नगर परिषद अस्तित्वात येऊन ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. पूर्वी नगर परिषदेचा कारभार शहरातील जुन्या वस्ती परिसरात सुरू होता. अनेक वर्षे येथे सुरळीत कारभार सुरू होता; परंतु ती इमारत जीर्ण झाली आणि रात्रीच्या वेळी त्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटनाही घडली. त्यामुळे जवळपास २० वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासनाने तातडीने पालिकेचे कामकाज शहराच्या मध्यभागात उभारलेल्या वाचनलयाच्या इमारतीत सुरू केले. तेव्हापासून वाचनालय सुरू झाले नाही आणि पालिकेसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला नाही. दरम्यान, दोन वर्षापूर्वी या पालिकेचा प्रभार कारंजा पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे सोपविण्यात आला. त्यावेळी या प्रकाराकडे लक्ष वेधल्यानंतर मुख्याधिकाºयांनी या संदर्भात पालिका पदाधिकाºयांशी चर्चा करून इमारतीच्या बांधकामासाठी ठराव घेण्याचेही ठरविण्यात आले; परंतु त्यानंतर पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. आता या ठिकाणी स्वतंत्र मुख्याधिकारी रुजू झाल्या असून, त्यांनी पालिका पदाधिकाºयांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर