शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस पाटलाने अल्पवयीन मुलावर झाडली बंदुकीची गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:18 IST

Crime News ओम जगदीश गरकळ हा दुकानावर चहापुडा आणायला जात असताना पोलीस पाटील गोविंद गरकळ याने छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केले.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  रिसाेड तालुक्यातील चाकोली येथिल पोलीस पाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांनी ८ फेब्रुवारी सायंकाळी ६.१५ वाजता १२ वर्षीय मुलगा ओम जगदीश गरकळ हा दुकानावर चहापुडा आणायला जात असताना पोलीस पाटील गोविंद गरकळ याने छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केले. अशा प्रकारची तक्रार दिलीप रामराव गरकळ यांनी रिसोड पोलीस स्टेशनला केल्यावरून पोलीस पाटलाविरूद्ध भादंवी कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बीट जमादार अनिल कातडे करीत आहेत.शेतातील वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बंदुकीचा अनेक शेतकरी वापर करतात; परंतु चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी वन्यप्राण्याऐवजी थेट एका १२ वर्षांच्या  मुलाच्या उजव्या दंडावर शेतकरी छऱ्याच्या बंदुकीने गोळी झाडून त्याला जखमी केले. या घटनेची गावात चर्चा होताच पोलीस पाटील गोविंद गरकळ याने आपली शेतकरी बंदूक लगेच मोडून टाकली. ८ फेब्रुवारीला  सायंकाळी ओम गरकळ या जखमी मुलाला घेऊन रिसोड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यात आली.  याप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांच्या नेतृत्वाखाली बीट जमादार अनिल कातडे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCrime Newsगुन्हेगारी